अहमदनगर :आज तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-आज तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी! बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला आठ हजारांचा टप्पा

  • मनपा २७३
  • संगमनेर २१
  • राहाता ६५
  • पाथर्डी ४३
  • नगर ग्रा.४४
  • श्रीरामपूर१९
  • कॅन्टोन्मेंट २२
  • नेवासा२२
  • श्रीगोंदा ३०
  • पारनेर ३३
  • अकोले २
  • राहुरी ८
  • शेवगाव३२
  • कोपरगाव६२
  • जामखेड १७
  • कर्जत २६
  • मिलिटरी हॉस्पीटल ४
  • बरे झालेले एकूण रुग्ण:८४६५

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment