दानपेटी चोरणाऱ्यास २४ तासांत अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- राहुरी शहरातील महादेव मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्यास राहुरी पोलिसांनी आरोपी प्रेम वाकोडे (वय ३०, राहुरी) याला गजाआड केले.

दानपेटी व १५० रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दानपेटी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी मंदिराचे पुजारी प्रकाश भदे यांच्या फिर्याद दिली होती.

पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काॅन्सटेबल प्रवीण खंडागळे, सचिन ताजणे, आजिनाथ पाखरे, सोनटक्के यांनी आरोपी प्रेम वाकोडेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment