अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ८६७ नवे रुग्ण,वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३४४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८२, अँटीजेन चाचणीत ३२२ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९५, संगमनेर १०, राहाता ०१, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०६, नेवासा ०२, श्रीगोंदा ११, पारनेर ०३, राहुरी ०२, शेवगाव १३, कोपरगाव ०६, कर्जत ०१, इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३२२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ६२, राहाता ४० , पाथर्डी ४३, श्रीरामपूर १२, कॅंटोन्मेंट ०९, नेवासा ४६, श्रीगोंदा २२, पारनेर १९, राहुरी ०५, शेवगाव १६, कोपरगाव ११, जामखेड २१ आणि कर्जत १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २६३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८०, संगमनेर १४, राहाता ३५, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण १९, श्रीरामपुर ३०, कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा २६, श्रीगोंदा ०३, पारनेर २२, अकोले ०१, राहुरी ०९, शेवगाव ०२, कोपरगांव ०५, जामखेड ०४ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५४९ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २३९ संगमनेर ३६, राहाता २८, पाथर्डी १४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर ३९, नेवासा २९, श्रीगोंदा १३, पारनेर १५, अकोले ०८, राहुरी १६, शेवगाव २०, कोपरगाव ३४, जामखेड १५ कर्जत १५, मिलिटरी हॉस्पिटल १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: २०५१०
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: ३३४४
  • मृत्यू: ३४९
  • एकूण रूग्ण संख्या:२४२०३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment