अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  अभिनेता सुशांत सिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपसातून विविध खुलासे समोर आले.

यातूनच समोर आलेले अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे ड्रग्स कनेक्शन उघडे झाले आहे. या प्रकरणात एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी रियाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment