अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ नदीकाठी तरुणाचा मृतदेह सापडला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावात गोदावरी नदीकाठी तरूणाचा मृतदेह सापडला. मृताचे वय सुमारे ३५ वर्षे असून तोंडाला मास्क, अंगात टी शर्ट, काळे बनियन, राखाडी रंगाची बर्मुडा पँट असा पेहराव आहे.

हवालदार नवनाथ बर्डे, कॉन्स्टेबल संदीप पवार, होमगार्ड अजय सोनवणे यांनी ग्रामस्थ व पोलिस पाटील यांच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे नेण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment