अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१२७ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३८, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०७, पाथर्डी ०३, राहुरी ०२, संगमनेर ०१, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०१,, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५१८ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १०१, अकोले ०३, जामखेड ४४, कर्जत २१, कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ४५,

नेवासा ४४, पारनेर ३५, पाथर्डी ०६, राहाता २८, राहुरी ३४, संगमनेर ४२, शेवगाव ०३, श्रीगोंदा १३ आणि श्रीरामपूर ६२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:३६६७५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:४१२७
  • मृत्यू:६८२
  • एकूण रूग्ण संख्या:४१४८४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment