राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत.

तर आज पाटील यांच्याबरोबर असलेले नेते राज्यपालांना भेटायला जाणार नसल्याची‌ माहिती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

तसेच आज आम्ही काळजी घेऊ, आम्ही राज्यपाल यांना ही भेटणार आहे त्यावेळेस सामाजिक अंतर काळजी घेऊ, तुर्तास विलीगिकरण करणार नाही, पण काळजी, खबरदारी घेऊ अशी माहिती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment