जगभरात कोरोनाचे मृत्यूतांड्व

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 10 लाखाहून अधिकांचा बळी गेला आहे. दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार जगभरात 3 कोटी 30 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

तर 10 लाखाहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची आकडेवारी पहिली असता यामध्ये सर्वाधिक बळी अमेरिकेत गेले असून एकट्या अमेरिकेत 2 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहे.

त्यानंतर ब्राझिलमध्ये 1 लाख 41 हजार, भारतात 95 हजार 542, मेक्सिकोत 76 हजार 430, ब्रिटनमध्ये 41 हजार 988 इतकी बळींची संख्या आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून काही देशांतील संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment