या ठिकाणी आढळला अनोळखी वृद्धाचा मृतदेह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सोनई रोडवरील वाघाडे वस्ती जवळ 85 वर्षे वयाच्या अनोळखी वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान या घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, आढळून आलेल्या वयोवृद्ध व्यक्ती हा क्रुश शरीर बांध्याचा आहे.

तसेच या व्यक्तीच्या अंगावर मळकट पांढरे धोतर, पांढरे केस व दाढी वाढलेली आहे. सदर व्यक्ती बद्दल माहिती असल्यास सोनई पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment