अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,तर वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे. 

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२३७ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, जामखेड ०४, नगर ग्रामीण ०१, राहाता ०१, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ७५८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १७०, अकोले ३३, जामखेड २९, कर्जत २२,  कोपरगाव ३९, नगर ग्रामीण ८०, 

नेवासा ४९, पारनेर ३३, पाथर्डी ४१, राहाता ४४, राहुरी २४, संगमनेर ६३, शेवगाव ४०, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:४१०७५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३२३७
  • मृत्यू:७२७
  • एकूण रूग्ण संख्या:४५०३९

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment