या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सतराशे पार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांच्या पार गेली आहे. दरम्यान आज जिल्ह्यात नव्याने ४५२ रुग्णांची भर पडली आहे तर दुसरीकडे ४१६ रुग्णांना आज डिस्चार्ज दिला आहे.

दरम्यान जिल्ह्याबरोबरच तालुक्यांमध्ये देखील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढतच आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सतराशे पार गेली आहे.

तालुक्यात आज नव्याने २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामुळे तालुक्यात एकूण कोरोनाबाधित संख्या १ हजार ७४९ इतकी झाली आहे.

  • तालुक्यातील एकूण करोनाबाधीतांची संख्या: १७४९
  • एकूण बरे झालेले रुग्ण: १५३९
  • बरे होणारे प्रमाण: ८६.३६ टक्के मृत्यू दर: १.५५ टक्के
  • सध्या उपचार घेत असलेले रुग्ण: २१२

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment