Ahmednagar NewsAhmednagar South

छगनरावजी भुजबळ यांचा वाढदिवस फळे वाटप करून साजरा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनहृदयसम्राट वंदनीय लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेबांच्या

वाढदिवसानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (कोविड सेंटर) येथे रुग्णांना फळवाटप केले याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संजयजी डाके नगरसेवक राजू दादा गोरे ,

नगरसेवक शहाजी खेतमाळीस, ओबीसींचे युवा नेते गोरखजी आळेकर समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष संगीताताई खामकर सौ संगीताताई भुजबळ ताई सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक संघटनेचे संस्थापक आदेश शेंडगे पाटील व शरद श्रीराम शंकर भुजबळ, किरण श्रीराम व समता सैनिक उपस्थित होते….

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button