‘ह्या’ शेअर्सकडे ठेवा लक्ष ; होईल नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांचे 1.56 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. एक काळ असा होता की सेन्सेक्स 747 अंकांनी खाली आला.

अखेर सेन्सेक्स 600 अंकांनी खाली बंद झाला तर निफ्टी 160 अंकांनी खाली आला. बँकिंग आणि फायनान्स समभागांचे लक्षणीय नुकसान झाले. या व्यापार आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत आज कोणता शेअर्स चमत्कार करू शकतो हे माहित असणे फार महत्वाचे आहे.

यूएस मार्केटला कोरोना व्हायरसचा धक्का :- अमेरिकेत वेगाने वाढणार्‍या कोरोना विषाणूचे प्रकरण आणि युरोपमध्ये लवकर रिकवरीची आशा नसणे याचा थेट परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर होतो. डाओ जोन्समध्ये 3.06 टक्के अर्थात 841 अंकांनी घसरण झाली. त्याच वेळी, S&P 500 मध्ये 2.95 टक्के म्हणजेच 100 अंकांनी तोटा झाला. याशिवाय Nasdaq Composite 3.05 म्हणजेच जवळपास 348 अंकांनी घसरला.

ह्या शेअर्समध्ये येऊ शकते तेजी :- आज शेअर बाजारात Reliance Naval, Praj Industries, Carborundum, Trent, KPR Mill, Hindustan Aeronautic, Fineotex Chemical, Prabhat Dairy, Orient Abrasives, Prakash Pipes, AYM Syntex, Somany Home, Bombay Burmah, Alkem Laboratories, Sakar Healthcare, IIFL Wealth, AIA Engineering, Gyscoal Alloys, SML Isuzu, Delta Manufacturing, TCI Developers, Bedmutha Industries व Ashima ह्या शेअर्समध्ये तेजी येऊ शकते.

हे शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधानता बाळगा :- शेअर्स बाजारात SBI, ICICI Bank, DLF, Hindalco Industries, JSW Steel, HDFC Bank, JSW Energy, Welspun Corp, Cummins India, Himatsingka Seid, UltraTech Cement, Arvind, Heidelberg Cement, Raymond, Alembic Pharma, Jindal Stainless, MCX, Sonata Software, Sunflag Iron, Amber Enterprises, JTEKT India, Ajmera Realty, Tilaknagar Industries, Pokarna, Oracle Financial Services, Aries Agro, Rane Brake Lining, Goa Carbons, Kanani Industries, Alkali Metals, Aavas Financiers व Grindwell Norton या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना थोडेसे सावध राहा .

हे शेअर्स होऊ शकतात खरेदी :- KPR Mill, Adani Green Energy, APL Apollo Tube, Berger Paints व Ruchi Soya Industries,

ह्या शेअर्सची होऊ शकते विक्री :- Computer Age Management Services,GE Power India, Mittal LifeStyle, Sintercom India व Hemisphere Properties India

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment