प्रशांत भालेराव यांना मानद डॉक्टरेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडीट सोसायटीचे संस्थापक-चेअरमन प्रशांत भालेराव यांना वाणिज्य व्यवस्थापनात मानद डॉक्टरेट देण्यात आली.

अमेरिकेतील ग्लोबल पीस विद्यापीठाच्यावतीने त्यांचा हा सन्मान करण्यात आला. वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल विद्यापीठाने मानद डॉक्टरेट घोषित केली आहे.

लवकरच पदवीदान समारंभ पार पडणार आहे. गेल्या 16 वर्षांपासून ते श्री रेणुकामाता मल्टिस्टेट ही आर्थिक संस्था चेअरमन म्हणून ते काम पाहतात.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment