Ahmednagar NewsBreakingPolitics

दिवाळी पाडवा स्नेहभेट रद्द – माजी आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-दिवाळी पाडवा हा आनंद द्विगुणित करणारा सण आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडीत परंपरा असलेला दिवाळी पाडवा स्नेह भेट व फराळ कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जात होता.

मात्र या वर्षी कोरोनामुळे दरवर्षीचा फराळ व स्नेहभेट कार्यक्रम रदद करण्यात आला आहे, असे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button