बीडच्या अ‍ॅसिड प्रकरणातील नराधम आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-अ‍ॅसिड प्रकरणातील आरोपी अविनाश राजूरे यास न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज पिडीत मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी अविनाशला कोर्टात हजर करण्यात आल होतं.

यावेळी पोलिसांकडून आरोपीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बीड

यांनी पोलिसांना तपासासाठी आरोपीची आठ दिवसांची पोलिस कोठडीची परवानगी दिली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान सरकारी पक्षाकडून ऍड.वाघमारे यांनी तर आरोपी पक्षाकडून विष्णुपंत काळे यांनी न्यायलयात बाजू मांडली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment