अहमदनगर ब्रेकिंग :लिंबोणीच्या बागेत विवाहितेवर अत्याचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्‍यातील बुरुडेवाही भागात राहणाऱ्या एका २१ वर्ष वयाच्या तरुणीवर तिच्याच लिंबोणीच्या बागेत आरोपी सुनील वामन बोरुडे, रा. बोरूडेवाडी याने तू मला खुप आवडते असे म्हणून, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून खाली पाडून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

तू कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या नवऱ्याला ठार मारील, अशी धमकी दिली. याप्रकरणी पिडीत विवाहित तरुणीने श्रीगोंदा पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी सुनील वामन बोरुडे याच्याविरुद्ध ब्रलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. ते स्वत: पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment