ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ता राखण्यात आ.रोहित पवारांना यश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीमध्ये अनेक सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेची झाली. दरम्यान आमदार रोहित पवार यांच्या कर्जत मतदार संघात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवून आलेले विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. विजयी उमेदवार खालीप्रमाणे –

मिरजगाव : नितीन खेतमाळीस, पंढरीनाथ गोरे, त्रिविना फरताडे, चंद्रकांत हुमे, सुनीता खेतमाळीस, मनीषा बावडेकर, संदीप बुद्धिवंत, रजनी चंद्रकांत कोरडे, सागर पवळ, संगीता विरपाटील, अंजूम आतार, लहू वतारे, संगीता कोरडे, शुभांगी गोरे, प्रकाश चेडे, उज्ज्वला घोडके, अनिता कोल्हे.

बेनवडी : पोपट धुमाळ, शिल्पा डमरे, शेवंता गदादे, सोमनाथ डमरे, पोपट नलवडे, छबूबाई राऊत, आबा दवणे, चांगुणा भोसले, सचिन खुडे, यमुना गदादे, वैशाली गायकवाड.

सुपे : दादा गायकवाड, अश्विनी नांगरे, छाया बेद्रे, अशोक बेद्रे, अनिता बेद्रे, विनोद मोटे, कमल जगताप. वालवड : केशव सूर्यवंशी, नानासाहेब अवचर, केतन पांडुळे, गयाबाई कर्पे, विद्या मार्क, पूनम राऊत, सारिका कर्पे.

धालवडी : तात्यासाहेब चव्हाण, साखरबाई तांबे, रेखा पवार, मच्छिन्द्र खोडवे, आशा पवार, प्रभाकर सुपेकर, कमल चौधरी.

तळवडी : सागर कांबळे, आशा बरकडे, ज्योती दराडे, बाबासाहेब पांडुळे, अर्चना जांभुलकर, सुमन बरकडे, अण्णा तुरकुंडे, राजेंद्र साबळे, शीतल तुरकुंडे.

निमगाव डाकू : सुरेश पवार, प्रियांका आजबे, मोहिनी कोठावळे, सिद्धार्थ धावडे, शंकर शेंडकर, गोदावरी कदम, घनश्याम जाधव (चिठ्ठीद्वारे), रुक्मिणी गिरे, दीपाली भोसले.

भांबोरा ग्रामपंचायत : कृष्णा शेळके, माधुरी रणदिवे, भारती रंधवे, उषा कोरे, माधुरी पाटील, वसंत लोंढे, अश्विनी हरिभक्त, शैलेश पाटील, विद्या जगताप, लताबाई जगताप, ताराबाई लोंढे, दीपक लोंढे.

जालालपूर : सोनाली लष्करे, स्नेहल धालवडे, प्रदीप काळे, सारिका मराडे, रोहिणी काळे, प्रकाश मोरे, सीमा काळे, उत्तम खटके, वासुदेव बोराटे.

पिंपळवाडी : ज्ञानेश्वर जंजिरे, रुक्मिणी जंजिरे, वैशाली जंजिरे, बिभीषण जंजिरे, गजराबाई पोटरे, प्राजक्ता पोटरे, सुभाष सोनवणे, आप्पा जंजिरे, इंदुमती जंजिरे.

Leave a Comment