अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कडक निर्बंध हटविल्यानंतर आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 769 रुग्ण वाढले आहेत. 

जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय वाढलेली रुग्ण संख्या पुढील प्रमाणे आहे – 

ahmdnagar corona update