बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या स्टाईल आणि फिटनेसमुळे प्रचंड चर्चेत असते.

Red Section Separator

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Red Section Separator

सोशल मीडियावर काळ्या रंगाचा फोटो पोस्ट करत तिने सोशल मीडियातून सुट्टी घेत असल्याचं म्हटलं आहे.

Cream Section Separator

शिल्पा शेट्टी ही अभिही तिचे फोटो, व्हिडिओ नेत्रीआणि पोस्ट अपलोड करून सोशल मीडियावर सक्रिय असायची.

Red Section Separator

प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी सेलिब्रिटींना सोशल मीडिया हे माध्यम नेहमीच हवेहवेसं वाटतं.

आपल्या आवडत्या कलाकाराचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहतेही त्यांच्या पोस्टची वाट पाहत असतात.

Red Section Separator

पण आता शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांना तिच्याविषयी काहीच जाणून घेता येणार नाही.

शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. एक पोस्ट करून तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं आहे.