Red Section Separator

चुकीच्या जीवनशैलीमुळेही दात पिवळे होण्याचे प्रमाण वाढते. असे काही पदार्थ आहेत ज्यांचा आपल्या दातांवर खूप वाईट परिणाम होतो.

Cream Section Separator

त्यामुळे दात पिवळे पडतात. चला जाणून घेऊया की कोणते पदार्थ आपण जास्त खाणे टाळले पाहिजेत.

Red Section Separator

जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्याने दातांचे नुकसान होते. ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.

जास्त चहा प्यायल्याने दातांची चमक निघून जाते. चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी वापरू शकता.

Red Section Separator

तंबाखू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्याचा दातांवर खूप वाईट परिणाम होतो.

धूम्रपान आणि तंबाखू चघळल्याने दातांवर डाग पडू शकतात. यामुळे तंबाखू खाणे टाळाच.

जर तुम्हाला रेड वाईन प्यायला आवडत असेल तर मर्यादित प्रमाणात सेवन करा.

Red Section Separator

त्याचे अतिसेवन दातांसाठी घातक ठरू शकते. त्यात अनेक ऍसिडस् असतात. ते दात खराब करतात.