Red Section Separator

वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये निरनिराळे बदल होत असतात. तसेच कालांतराने काही शारीरिक व्याधी देखील सुरु होतात.

Cream Section Separator

यातच हल्ली तरुणवर्गामध्येही गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. गुडघेदुखी कमी करण्यासाठी आम्ही काही उपाय सुचवणार आहोत.

सफरचंदाचा रस- जर तुम्ही एक चमचा सफरचंदाचा रस पाण्यात घालून नियमितपणे पिला तर गुडघ्यांचेदुखणे दूर पळते.

हळदीचे दूध : हळदीचे दूध प्यायल्यास तुम्हाला गुडघेदुखी आणि असह्य वेदनेपासून देखील आराम मिळेल.

Red Section Separator

कोरफड जेल : गुडघेदुखीचा त्रास उद्भवल्यास गुडघ्यांना कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. या जेलमधील पोषण तत्त्व गुडघ्याला आराम देण्याचे कार्य करतात.

थंड पाणी : थंड पाण्याने गुडघे शेकणे हा उपाय फार जुना आहे. यामुळे रक्त वाहिन्यांना आलेली सूज कमी होऊन रक्तप्रवाह सुरळीत होतो. या सोप्या उपचारामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होईल.

आले : आल्याचा रस, एक लिंबू आणि अर्धा चमचा मध एकत्र करून रस तयार करा आणि प्या. तसंच आल्याच्या तेलाने तुम्ही आपल्या गुडघ्यांचा मसाज देखील करू शकता.

ढोबळी मिरची- लाल किंवा काळ्या रंगाची ढोबळी मिरची या दुखण्यावर औषध आहे.त्यांचे सेवन केल्याने गुडघे दुखणे कमी होते असा तज्ञांचे म्हणणे आहे.