आजकाल पार्टी असो वा कोणतेही फंक्शन दारूचे सेवन करणे हे पद्धत बनत चालली आहे.
आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या दारूबद्दल सांगणार आहोत.
या दारू एवढ्या महाग आहे कि याच्या किंमतीत तुम्ही एखादा बंगलो खरेदी करू शकता.
वाइन : टकीला ले .925 (टकीला ले .925) ही जगातील सर्वात महाग वाईन म्हणून ओळखली जाते. याच्या बाटलीमध्ये 6400 हिरे जडलेले आहेत. त्यामुळे आजपर्यंत या दारूची किंमत कळू शकलेली नाही.
व्होडका : दिवा ही जगातील सर्वात महागडी वोडका मानली जाते. प्रत्येक बाटलीचा साचा वेगळा असतो. ज्यामध्ये स्वारोवस्की क्रिस्टल्स ठेवलेले असतात. दिवा वोडकाची किंमत 7 कोटी 30 लाख रुपये आहे.
व्हिस्की : Dalmore 62 ही इतकी महागडी व्हिस्की आहे, ज्याच्या आजपर्यंत फक्त 12 बाटल्या बनवल्या गेल्या आहेत. याच्या एका बाटलीची किंमत 1 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त आहे.
शॅम्पेन : जगातील सर्वात महाग शॅम्पेन अमांडा डी ब्रिग्नाक मिडास आहे. त्याच्या बाटलीचा आकार खूप मोठा आहे. या शॅम्पेनच्या एका बाटलीची किंमत 1 कोटी 40 लाख रुपये आहे
रेड वाईन : पेनफोल्ड्स एम्पौल ही जगातील सर्वात महागडी रेड वाईन आहे. त्याची बाटली पेनच्या आकारात असते. या शॅम्पेनच्या एका बाटलीची किंमत 1 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त आहे.