उन्हाळा सुरु आहे, उन्हातून आलो कि आपण लगेच पाणी पितो, तसेच उभे राहून पाणी पिणे हे शरीरासाठी धोकादायक आहे.
उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक स्नायूंवर एकाचवेळी ताण येतो. यामुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम होतात.
उभे राहून पाणी प्यायल्याने याचा परिणाम थेट शरीरातील अन्ननलिका आणि श्वसनलिकेवर होतो. परिणामी यातील ऑक्सिजनचा पुरवठा थांबण्याचा धोका संभवतो.
उभे राहून पाणी प्यायल्याने अन्ननलिकांवर दाब येतो आणि यामुळे पाणी अत्यंत वेगाने पोटात शिरकाव करते. यामुळे आपल्या पोटावर दबाव निर्माण होतो आणि पोटाच्या समस्या बळावतात.
पाण्याच्या वेगामुळे पोटात निर्माण झालेला दबाव पोट आणि पाचन संस्थेला इजा करतो. यामुळे पोटात जळजळ जाणवते.
पाण्याच्या या प्रेशरचा बायोलॉजिकल प्रक्रियेवर अत्यंत गंभीर परिणाम होतो. यामुळे उभे राहून पाणी पिण्याने आपल्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो.
जेव्हा पाणी अतिशय वेगाने पोटात प्रवेश करत असते तेव्हा, सर्व घाण आपसूकच मूत्राशयात जमा होते, परिणामी आपल्या किडनीचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
उभे राहून पाणी पिण्याच्या सवयींमुळे फुफ्फुसांसह हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. शिवाय फुफ्फुसांशी संबंधित कोणताही आजार असेल तर तो आजार साहजिकच बळावतो.
घाईघाईने उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखी अर्थात आर्थरायटिसचा त्रास होतो. याशिवाय तळव्यांना जळजळ जाणवते.
या सर्व समस्यांव्यतिरिक्त उभ्याने पाणी पिण्याने तहान भागत नाही. परिणामी तहान न शमल्याने आपण वारंवार अधिक पाण्याचे सेवन करतो आणि याचाही शरीरावर वा