बार्ड ऑफ ब्लड : ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली होती. या वेब सीरिजचे बजेट ६० कोटी रुपये इतकं होतं.
द फॅमिली मॅन : अॅमेझॉन प्राइमवरील सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेब सीरिज म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. या वेब सीरिजचे बजेट ३० कोटी रुपये इतकं होतं.