सर्वांनां हवाहवासा वाटणारा व लोकप्रिय असा iPhone वर WhatsApp मेसेज बाबाबत एक भन्नाट फिचर समोर आले आहे.
जबरदस्त फीचर्समुळे Apple iPhone खूप लोकप्रिय आहे. कंपनी देखील आयफोन स्मार्टफोन युजर्सना कायमच नव-नवीन वैशिष्ट्ये देण्याच्या प्रयत्नात असते.
आयफोनवर WhatsApp मेसेजेसला Reply देण्याचा एक वेगळा मार्ग देखील आहे. जो Android वर नाही.
या Feature द्वारे तुम्ही आयफोनची स्क्रीन लॉक असतानाही व्हॉट्सअॅप मेसेजला रिप्लाय देऊ शकाल.
सर्वसामान्यपणे WhatsApp वरील कोणत्याही मेसेजला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनची स्क्रीन अनलॉक करावी लागते .
मात्र तुम्ही iPhone युजर असाल, तर तुम्ही स्क्रीन लॉक केल्यावर सुद्धा Reply उत्तर देऊ शकता.
Quick Reply Feature Apple iPhone 6s आणि iPhone 13, iPhone 12, iPhone 11 सारख्या नवीन iPhone मॉडेलसाठी उपलब्ध आहे.
हे फिचर वापरण्यासाठी ऑन-स्क्रीन WhatsApp Notification टॅप करा किंवा लॉंग प्रेस करा. तुमचा रिप्लाय टाइप करा आणि Send वर टॅप करा.
यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन तुमची हॅप्टिक सेटिंग्ज Adjust करावी लागतील.
यासाठी सेटिंग्जमध्ये जा, त्यानंतर अॅक्सेसिबिलिटी, त्यानंतर टच आणि त्यानंतर haptic touch वर जाऊन Touch Duration वर टॅप करा.
इतकेच नाही तर, iphone users सिरीला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायला, व्हॉट्सअॅप कॉल करायला आणि तुमचे मेसेज मोठ्याने वाचायला सांगू शकतात.परंतु, हे features फक्त iOS 10.3 आणि त्यावरील version वर उपलब्ध आहेत.