Red Section Separator

जगात आजवर अनेक घर बांधली गेली आहे ज्यांची किंमती अब्जावधींमध्ये आहे.

Cream Section Separator

मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या घरांबाबत सांगणार आहोत हे घर जगातील सर्वाधिक महागडं घर ठरलं आहे.

ब्रिटीश राजघराण्याचे निवासस्थान असलेलं बकिंघम पॅलेस हे जगातील सर्वात महागडं घर आहे.

बकिंगहॅम पॅलेस ही ब्रिटिश राजघराण्याची निवासी मालमत्ता आहे. हा राजवाडा विक्रीसाठी आणि भाड्याने देण्यासाठी उपलब्ध नाही.

775 खोल्या असलेलं बकिंगहॅम पॅलेस खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.3 अब्ज पौंड खर्च येईल. 2022 मध्ये ब्रिटनच्या शाही मालमत्तेची एकूण किंमत 3.7 अब्ज पौंडपर्यंत पोहोचेल.

ब्रिटनच्या शाही संपत्तीमध्ये देशभरातील राजवाडे आणि विश्रामगृहांचा समावेश आहे.

जर राजघराण्याला बकिंगहॅम पॅलेस भाड्यानं द्यायचा असेल तर त्याचं भाडं दरमहा 2.6 दशलक्ष पौंड असू शकतं. ही किंमती मालमत्तेचा आकार, खोल्यांची संख्या आणि स्थान यावर आधारित आहेत.

Red Section Separator

राजेशाही मालमत्ता ही हाऊस ऑफ विंडसरची वैयक्तिक मालमत्ता नाही. ही ब्रिटनची मालमत्ता आहे, ही ट्रस्ट अंतर्गत येते.