Red Section Separator
iPhone ची क्रेझ आजही कायम असून फोनचे डिझाईन देखील ग्राहकांना चांगलेच आकर्षित करते.
Cream Section Separator
याचाच विचार करून अनेक मोबाईल कंपन्या iPhone सारखे दिसणारे फोन बाजारात लॉन्च करत आहे.
LeTv कंपनीने चीनमध्ये iPhone 13 सारखा दिसणारा LeTV Y1 Pro नावाचा हँडसेट बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे.
या फोनमध्ये 6.5 इंचाचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन 4 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
या फोनमध्ये Unisoc T310 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
पावर बॅकअपसाठी यात 4000mAh ची बॅटरी मिळते. जी 10 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Red Section Separator
LeTV Y1 Pro स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम व 32 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 499 युआन (सुमारे 5,800 रुपये) आहे.
Red Section Separator
4 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 699 युआन (सुमारे 8,510 रुपये) आहे.
Red Section Separator
4 जीबी रॅम व 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 899 युआन (सुमारे 10,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल.