मात्र 30 मे पासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी सुरू झाली असून बोर्डाचे विद्यार्थी अर्जाचा भाग एक भरत आहेत.
तुमचा संबंधित प्रवर्ग निवडा. आरक्षणानुसार माहिती भरा. कोटा पसंती, तुमचा अल्पसंख्याक प्रकार भरा.
दहावीचे बोर्ड निवडा तुमचा योग्य बैठक क्रमांक टाका मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी टाकून कॅप्चा टाका नोंदणीवर क्लिक करा.