फोनमध्ये AMOLED डिसप्ले, Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत रॅम आहे.
फोनमध्ये 48MP + 50MP + 2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. समोर 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.