Red Section Separator
शेअर बाजारामध्ये अनेक दिग्गज शेअर बरोबरच काही पेनी शेअर देखील आहे जे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देतात.
Cream Section Separator
आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबाबत सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे.
शेअर बाजारात विक्रीचे वातावरण असताना हिंदुस्थान मोटर्स हा पेनी स्टॉक्स सध्या जोरात आहे.
गेल्या काही दिवसांपासून Hindustan Motorsच्या शेअर्सची जबरदस्त खरेदी सुरू आहे.
अचानक वाढलेल्या या खरेदीमुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जने हिंदुस्थान मोटर्सला स्पष्टीकरण मागितले आहे.
52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर -
हिंदुस्थान मोटर्सचा स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आहे.
बीएसई निर्देशांकावर शेअरची किंमत 18.20 रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरवर अपर सर्किट दिसून आले आहे.
Red Section Separator
गेल्या 10 दिवसांपूर्वी या शेअरची किंमत 11 रुपये एवढी होती. यानंतर, या शेअरमध्ये जी तेजी दिसून आली, ती अद्यापही कायम आहे.
Red Section Separator
गेल्या तीन आठवड्यांत, या स्टॉकने 9.83 रुपयांवरून 77 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या शेअरने 8 एप्रिल 1992 रोजी 111 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.