Red Section Separator

बॉलिवूड मध्ये अनेक दिग्ग्ज अभिनेते आहे ज्यांची नेहमीच चर्चा होत असते.

Cream Section Separator

बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेले अभिनेते सिनेमांसाठी मानधन देखील मोठमोठे घेत असतात.

यातच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक आहे.

अक्षयची ब्रँड व्हॅल्यू 140 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1066 कोटी रुपये आहे.

अक्षय प्रत्येक जाहिरातीसाठी 6-7 कोटी रुपये घेतो.

दरवर्षी 4-5 चित्रपटांमध्ये काम करणारा अक्षय कुमार हा इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.

तो प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 100 कोटी रुपये घेतो. तर अक्षयने नफा वाटणीवर साइन केलेले अनेक चित्रपट आहेत.

Red Section Separator

चित्रपट आणि जाहिरातींव्यतिरिक्त अक्षय प्रॉडक्शन कंपनी हरी ओम आणि ग्रेझिंग गोट पिक्चर्समधूनही मोठी कमाई करतो.

Red Section Separator

अक्षय वर्ल्ड कबड्डी लीग संघ खालसा वॉरियर्सचा मालक आहे. त्याने 300 कोटींची वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.

Red Section Separator

100 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसलेल्या अक्षयची एकूण संपत्ती 2050 कोटी रुपये आहे. तर अभिनेत्याकडे 11 लक्झरी कार आणि बाईक देखील आहेत.