बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेटफ्लिक्सवर 'हार्ट ऑफ स्टोन' या आगामी हॉलिवूड चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
आलिया तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटात 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' स्टार जेमी डोर्ननसोबत पहायला मिळणार आहे.
साऊथचा सुपरस्टार अभिनेता धनुषही लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचा पहिला हॉलिवूड चित्रपट 'द ग्रे मॅन' जुलै 2022 मध्ये रिलीज होतीय.
बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनने हॉलिवूडच्या स्पाय थ्रिलर चित्रपटासाठी होकार दिलाय. तो लवकरच या प्रोजेक्टवर काम करू शकतो.
समंथा रुथ प्रभू ही साऊथची सर्वात सुंदर आणि जास्त फीस आकारणारी अभिनेत्री आहे. समंथा लवकरच 'अॅरेंजमेंट ऑफ लव्ह' या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.