आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर नवनवीन वेब सिरीज रिलीज होऊ लागल्या आहेत.
या वेब सिरींजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पण आता ही नवी हॉट वेब सीरीज 7 जूनला रिलीज होणार आहे.