Red Section Separator

हिंदू धर्मात वट सावित्री व्रत ला विशेष महत्त्व आहे. या वेळी हा सण 14 जून रोजी साजरा होणार आहे.

Cream Section Separator

आजच्या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्यवती म्हणून वट सावित्रीचा उपवास करतात.

महिला या दिवशी वट सावित्री व्रत ठेवून वटवृक्षाची पूजा करतात.

निसर्गातील सर्व वृक्षांमध्ये वटवृक्षाचे वय सर्वात जास्त असते. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केली जाते.

हे व्रत केल्याने त्यांना व या दिवशी उपवास केल्याने पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते.

पौर्णिमा प्रारंभः 13 जून 2022 रोजी उत्तर रात्रौ 9 वाजून 03 मिनिटे.

पौर्णिमा समाप्तीः 14 जून 2022 रोजी सायं. 05 वाजून 22 मिनिटे

Red Section Separator

पूजेसाठी शुभ वेळ: 14 जून सकाळी 11:54 ते दुपारी 12:49