Red Section Separator
अभिनेते कमल हसन यांचा विक्रम हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Cream Section Separator
या चित्रपटानं आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली आहे.
'विक्रम'ने भरपूर कमाई करून ‘सम्राट पृथ्वीराज’ला मागे टाकले आहे.
कमल हसन यांच्यासोबतच विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल आणि सुर्या या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
कमल हासनचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
'पुष्पा', 'केजीएफ 2' आणि 'आरआरआर' नंतर आता कमल हसनचा 'विक्रम' चाहत्यांचे जबरदस्त मनोरंजन करत आहे.
'विक्रम'च्या माध्यमातून कमल हसन दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे.
Red Section Separator
आगामी काळात हा चित्रपट आणखी अनेक मोठे ‘विक्रम’ आपल्या नावावर करू शकतो.