Red Section Separator

दुचाकी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी टीव्हीएस आपली बजेट बाइक टीव्हीएस रेडियन नवीन अवतारात लॉन्च करणार आहे.

Cream Section Separator

डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, स्मार्ट नेव्हिगेशन, एलईडी डीआरएल आणि एलईडी हेडलाइट सारखे स्मार्ट फीचर्स मिळणार

रेडियन बाइकची स्पर्धा हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडरशी होत आहे.

रियल टाइम फ्यूअल एफिशिएंसी, साइड स्टेंड इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर, टँक रेंज, लो फ्यूअल इंडिकेटर सारखे फीचर्स मिळण्याची शक्यता

टीव्हीएस रेडियनमध्ये युजर्सला फ्रंट डिस्क ब्रेक पर्याय मिळणार आहे.

टीव्हीएस रेडियनमध्ये ग्राहकांना 109.7 सीसीचे इंजिन मिळणार आहेत.

बाइक 60 kmpl चा मायलेज देण्याची क्षमता ठेवतात.

Red Section Separator

टीव्हीएस रेडियनचे 2022 व्हेरिएंट सणासुदींच्या दिवसांमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Red Section Separator

स्प्लेंडरच्या या नवीन मॉडेलशी स्पर्धा करण्यासाठी टीव्हीएसने हे स्मार्ट मॉडेलला बाजारात उतरविले