Red Section Separator

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया हा आजार होत असतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता असते.

Cream Section Separator

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

मनुका खा : शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी मनुका खावे.

बेदाणा : बेदाण्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. याचे सेवन केल्याने शरीरात रक्त तयार होते. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

मसूर खा : मसूरचे सेवन केल्याने शरीरातील प्रोटीन आणि आयर्नची कमतरता दूर होते.

इतर आहार : हिरवे वाटाणे, राजमा, शेंगदाणे, शतावरी, एवोकॅडो, लेट्यूस, स्वीट कॉर्न, पालक, वाटाणे, राजमा आणि मसूर यांचा आहारात समावेश करा.

गूळ खा : गूळ हा फॉलिक अॅसिड आणि लोहाचा मुख्य स्त्रोत मानला जातो. लोहाच्या कमतरतेवरही याच्या सेवनाने मात करता येते.

Red Section Separator

यासोबतच मधुमेहाचा धोकाही कमी होतो. यासाठी महिलांनी आपल्या आहारात गुळाचा समावेश जरूर करावा.