Red Section Separator

आजकाल बदलती जीवनशैली तसेच कामाच्या ठिकाणी एकाच जागी बसून काम केल्यामुळे गुडघ्याच्या समस्या उद्भवतात.

Cream Section Separator

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बर्फ : एका टाॅवेलमध्ये बर्फाचे तुकडे बांधा आणि दुखऱ्या जागेवर 10 ते 15 मिनिटं रगडा. गुडघेदुखी कमी होईल.

सफरचंदाचा रस :  एक चमचा सफरचंदाचा रस पाण्यात घालून ते पाणी प्या. हे नियमित केल्यानं गुडघ्याचं दुखणं दूर पळतं.

ढोबळी मिरची : लाल आणि काळ्या रंगाची ढोबळी मिरचीचं सेवन केल्यानं दुखणं कमी होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आलं : आल्याचा काढा नियमित घ्यावा. पेशींना दुखापत झाली असेल तर त्यावरही परिणामकारक आहे.

हळद : हळद सांधेदुखीवरही प्रभावी आहे. गरम दुधात हळद टाकून प्यायलं तर नक्कीच आराम पडतो.

नियमित व्यायाम :  गुडघेदुखीवर डाॅक्टरांचा सल्ला घेऊन नियमित व्यायाम करा.