Red Section Separator
इन्फिनिक्सने Inbook X1 श्रेणीमध्ये नवीन इनबुक एक्स१ स्लिम हा लॅपटॉप लॉन्च केला आहे.
Cream Section Separator
हा सर्वात स्लिम आणि वजनाने सर्वात हलका लॅपटॉप आहे.
लॅपटॉपची वजन फक्त १.२४ किग्रॅसह १४.८ मिमी जाडी आहे.
हा आय३ (८ जीबी + २५६ जीबी, ८ जीबी + ५१२ जीबी), आय५ (८ जीबी + ५१२ जीबी, १६ जीबी +५१२ जीबी) आणि टॉप स्पीड आय७ (१६ जीबी + ५१२ जीबी) तीन प्रोसेसर व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल.
हा लॅपटॉप स्टारफॉल ग्रे, कॉस्मिक ब्ल्यू, नोबल रेड, अरोरा ग्रीन चार ट्रेण्डी व आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
हा डिवाईस अत्यंत पोर्टेबल व शक्तिशाली आहे, ज्यामधून युजर्सना एका ठिकाणांहून दुस-या ठिकाणी सुलभपणे जाता येते.
या लॅपटॉपमध्ये १४ इंच फुल एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह ३०० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेस आणि १०० टक्के सुपर आरजीबी कलर रिप्रॉडक्शन आहे.
हा लॅपटॉप ११ तासांचे वेब ब्राउजिंग, ९ तासांचे नियमित काम आणि ९ तासांचे व्हिडिओ प्लेबॅक विनाव्यत्यय देतो.
६५ वॅट ईजी-टू-कॅरी टाइप-सी चार्जर ९० मिनिटांमध्ये लॅपटॉपला १०० टक्के चार्ज करू शकतो.