Red Section Separator

पेट्रोल बाइकपेक्षा आजकाल इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढली आहे.

Cream Section Separator

यातच इटलीच्या टू-व्हीलर निर्माता एनर्जिका कंपनीने एक जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक मार्केटमध्ये आणली आहे.

एनर्जिकाची एक्सपीरिया इलेक्ट्रिक बाइक एक रोड ओरिएंटेड ॲडव्हेंचर टूॅरिंग बाइक आहे.

युजर्सला यात 22.5 kWh ची लिथियम पॉलिमर बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

22.5 kWh ची बॅटरी 66kW ची परर्मनेंट मॅग्नेट ॲसिस्टेड सिंक्रोनॉस रिलक्टेंस मोटरचा सपोर्ट देण्यात आला आहे.

सिंगल चार्जवर नवीन इलेक्ट्रिक बाइक सिटीमध्ये 420 किमीची रेंज मिळवण्यास सक्षम आहे. तर कंबाइंड रेंज 256 किमी इतकी आहे.

या बाइकची रियल वर्ल्ड रेंज 222 किलोमीटर सांगण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक बाइकला 24kW डीसी चार्जरच्या लेव्हल 3 वर चार्ज केल्याने बाइकची बॅटरी 0-80 टक्केपर्यंत चार्ज होण्यासाठी केवळ 40 मिनीट लागतात.

एनर्जिका एक्सपीरियाची बुकिंग सुरु झालेली असून सध्या ही बाइक भारतील बाजारात आलेली नाही.