Red Section Separator
बहुतांश जणांना आवडणारा ऋतू म्हणजे पावसाळा हा होय.
Cream Section Separator
मात्र या ऋतूमध्ये त्वचे संदर्भात तसेच केसांच्या विविध समस्या उद्धभवतात.
या ऋतूत केसांची काळजी घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
पावसात केस ओले झाले तर घरी आल्यानंतर केस टॉवेलने वाळवण्याऐवजी ते धुवावेत.
पावसात केस ओले झाल्याने तुमचे केस खूपच नाजूक होतात. ज्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते.
तुम्ही बाहेर पडताना तुमचे केस ओले झाल्यास मिनी स्प्रे हातात ठेवा.
तुमचे केस अर्ध-कोरडे झाल्यावर त्यावर ड्राय शॅम्पू स्प्रे करा.
ड्राय शॅम्पू केसांच्या मुळांवर फवारायचा नाही. त्यानंतर घरी पर
तल्यावर शॅम्पूने केस धुवा.
या ऋतूत केसगळती रोखायची असेल तर जंक फूड टाळा.
तुमच्या केसांना चांगले पोषण मिळावे म्हणून त्यावर हलके तेल आधारित सिरम लावा.
प्रत्येक 15 दिवसातून एकदा केसांचे डीप कंडिशनिंग करा. भरपूर पाणी प्या.