Red Section Separator
मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे.
Cream Section Separator
अनेकदा महिलांना काही सणांनिमित्त किंवा एखाद्या कार्यक्रमानिमित्त मासिक पाळी उशिरा कशी येईल याच्या प्रयत्नात असतात.
महिलांसाठी नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ आहेत ज्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलली जाऊ शकते.
मसालेदार पदार्थ टाळा-
जर तुम्हाला मासिक पाळी उशीरा यावी असे वाटत असेल तर मिरची, काळी मिरी, लसूण असे पदार्थ खाणे टाळा.
मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे पाळी येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
एक ग्लास पाण्यात तीन ते चार चमचे व्हिनेगर टाकून दिवसात दोन ते तीन वेळा प्या. असे केल्याने तुम्ही तीन ते चार दिवसापर्यंत पाळी पुढे ढकलू शकता.
जिलेटीन -
एक भांड पाण्यात जिलेटिनचे पॅकट टाकून विरघळवून लगेच प्या. असे केल्याने तुम्ही तीन- ते चार तास पाळी पुढे ढकलू शकता.
पाळी टाळण्याचा हा नैसर्गिक मार्ग आहे. मात्र हा उपाय सारखा-सारखा केल्यास नुकसान होऊ शकते.
कपभर पाण्यात दालचिनी टाकून उकळा. 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर उकळल्यावर हे पाणी मासिक पाळीच
्या एक आठवडा अगोदर प्या.
लिंबू नुसते खाल्ल्यास किंवा त्याचा रस प्यायल्यामुळे मासिक पाळीच्या समस्या कमी होतात.