Red Section Separator
बदलती जीवनशैली, फास्ट फुड, मसालेदार पदार्थ यामुळे वजन वाढते.
Cream Section Separator
वाढते वजन कमी करण्यासाठी योग्य आहाराचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
साखरेचे पदार्थ टाळावे तर मधाचे सेवन करावे. मधा मध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
तेलाऐवजी देशी तुपाचा आहारात समावेश करावा. वजन कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे.
आईस्क्रीम ऐवजी फळे आणि दही घालून स्मूदी बनवा, त्यात साखरेऐवजी मध घाला.
तुम्ही भाज्यांचा ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी आणि लस्सीचे सेवन करु शकता, कोल्डिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सपासून दूर रहा.
ज्यूस न करता फळांचे सेवन करावे. फळांमधून फायबरही मिळेल आणि शुगर लेव्हलही नियंत्रित राहील.
पांढऱ्या मिठाऐवडी सैंध्या मीठाची निवड करा. त्यात पटॅशिअम, लोह, आयोडिन, कॅल्शिअम असते.