Red Section Separator

पावसाळा सुरु होऊ लागला असुन अनेकांनी फिरायला जाण्याचे प्लॅन आखले असतील.

Cream Section Separator

मात्र पावसाळी पर्यटन करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेची असते. याबाबत आपण जाणुन घेऊ

पावसाळ्यात जिथे दरड कोसळण्याचा, जमीन खचण्याचा धोका आहे अशा ठिकाणी जाणे टाळा

पावसाळ्यात साहसी पर्यटन टाळा, निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटा

फिरताना कायम वॉटरप्रूफ गॅजेट वापरा, जेणेकरुन मोबाईल, चार्जर, लॅपटॉप ही उपकरणे भिजणार नाहीत.

रेनकोट, छत्री, टॉर्च (बॅटरी), वॉटरप्रूफ बॅग, खाण्याचे कोरडे पदार्थ आणि पाण्याची बाटली तसेच प्रथमोपचाराची पेटी सोबत बाळगावी.

पावसाळ्यात उघड्यावरचे तेलकट पदार्थ, जंकफूड, फास्टफूड खाणे टाळा.

पावसाळ्यात फिरताना भक्कम पकड असलेले पावसाळी बूट वापरा, उंच टाचांचे बूट घालू नका