Red Section Separator
पैसा ही पैसा ! 'या' शेअरने 10 हजारांचे तब्बल अडीच कोटी
Cream Section Separator
शेअर बाजारातील घसरणीच्या वातावरणात काही शेअर्स तुफानी परतावा देत आहेत.
अशाच एक मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
हा शेअर आहे सिम्फनी लि.(Symphony Ltd) या कंपनीचा.
सिम्पनी लि.चा हा मल्टीबॅगर शेअर 1994 मध्ये बाजारात सूचीबद्ध झाला होता.
तेव्हा या शेअरची किंमत फक्त 0.58 रुपये होती.
सध्या हा शेअर 1,455-1,466 रुपयांवर पातळीवर व्यवहार करतो आहे.
या शेअरने 16 वर्षात 2,53,000 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे.
16 वर्षांपूर्वी केलेल्या फक्त 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 2.5 कोटींहून अधिक झाले आहे.
म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यात पैसे गुंतवले असते, तर तो आज करोडपती झाला असता.