Red Section Separator
मारुती सुझूकी देशातील पहिली सीएनजी एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Cream Section Separator
मारुती ब्रेझा एसयूव्ही सीएनजी व्हेरिएंटमध्ये लवकरच बाजारात येऊ शकते.
मारुती सोडून टाटाचा नेक्सॉन मॉडेलचे सीएनजी व्हेरिएंट आणण्याचा प्लॅन आहे.
युझर्सच्या सुरक्षेसाठी मारुती ब्रेझाचे नवे मॉडेल 5 स्टार एनसीएपी सेफ्टी रेटिंगसह येऊ शकते.
युझर्सना या गाडीत अर्टिगाप्रमाणे 1.5 लीटर के 15 सी स्मार्ट हायब्रिड इंजिन मिळू शकते.
नवे मॉडेल 5 स्पीडज मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्स मिशनसह येऊ शकते.
ब्रेझाच्या नव्या सीएनजी व्हेरिएंटची फ्युईल इफिशिअन्सी 25 ते 30 किलोमीटर, प्रति किलो असण्याची शक्यता आहे.
मारुती ब्रेझाच्या नव्या मॉडेलच्या टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 12 लाख एक्स शोरुम असण्याची शक्यता आहे.