Red Section Separator
बॉलिवूडमधील अनेक सिनेमे हे त्यामधील बोल्डनेस कन्टेन्टसाठी ओळखले जाऊ लागले आहे.
Cream Section Separator
यातच बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनीं बोल्ड व चक्क न्यूड सीन्स दिले आहे. या अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेऊ
सनी लियोनी :
हिने जिस्म 2 चित्रपटात रणदीप हुड्डासोबत अनेक किसिंग आणि बोल्ड सीन्स दिले होते.
सिमी गरेवाल :
अभिनेत्री सिमी गरेवाल हिने चित्रपट मेरा नाम जोकरमध्ये बोल्ड सीन्स दिले होते.
रेखा :
रेखाने चित्रपट आस्थामध्ये ओम पूरी आणि नवीन निश्चलसोबत बोल्ड सीन्स दिले होते.
झीनत अमन :
झीनत हिने सत्यम शिवम् सुंदरममध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले होते.
मंदाकिनी :
राम तेरी गंगा मैली या सिनेमात मंदाकिनीने राजीव कपूरसोबत किसिंग सीन दिला होता.
अनु अग्रवाल
:
अनु द क्लाउड डोरमध्ये सिनेमात एका सीनमध्ये ती टॉपलेस झाली होती.
मल्लिका शेरावत :
हिने चित्रपट मर्डर आणि ख्वाहिशमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले होते.
शर्लिन चोप्रा :
हिने कामसूत्र 3 डीमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत.
नंदना सेन :
रंग रसियामध्ये नंदना सेन हिने सेमी न्यूड सीन दिला होता.