Red Section Separator
टेक्नो कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Tecno Pova 3 ला आज भारतात लाँच केले.
Cream Section Separator
या फोन म्हणजे या फोनमध्ये मध्ये सर्वात मोठी बॅटरी 7,000mAh दिली आहे.
या फोनमध्ये MediaTek Helio G88 SoC दिले आहे.
या फोनला Pova series अंतर्गत लाँच करण्यात आले असून हा फोन बजेट स्मार्टफोन आहे.
या फोनची फक्त अमेझॉन Amazon वरून विक्री करण्यात येणार आहे.
ग्राहक या फोनला २७ जून पासून अमेझॉनवरून खरेदी करू शकतील.
कंपनीने Tecno Pova 3 या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत ११ हजार ४९९ रुपये ठेवली आहे.
हा फोन Electric Blue, Tech Silver, आणि Eco Black अशा तीन कलरमध्ये उपलब्ध आहे.