Red Section Separator
चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा !
Cream Section Separator
चेहऱ्यावरील अनावश्यक केस हे दोऱ्याच्या साहाय्याने हटवले जातात.
ब्यूटी पार्लरमध्ये आईब्रो करताना ही पद्धत वापरली जाते.
त्याचप्रमाणे ओठांवरील केस घालवण्यासाठीही थ्रेडिंग पद्धत वापरता येते.
थ्रेडिंग केल्यामुळे बरेच दिवस अनावश्यक केसांपासून सुटका मिळवता येते
चेहऱ्यावरील अनावश्यक केसांवर वॅक्सिंग हा एक चांगला पर्याय आहेत.
वॅक्सिंग केल्यानंतर अनेक आठवडे केस येत नाहीत.
वॅक्सिंग केल्यानंतर अनेक आठवडे केस येत नाहीत.
मात्र वॅक्सिंग करतानाही केस हटवलेल्या ठिकाणी थोड्या वेदना होऊ शकतात.